Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०
भारत
दक्षिण आफ्रिका
तारीख१५ सप्टेंबर २०१९ – १८ मार्च २०२०
संघनायकविराट कोहलीफाफ डू प्लेसी (कसोटी)
क्विंटन डी कॉक (ट्वेंटी२० आणि ए.दि.)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारोहित शर्मा (५२९) डीन एल्गार (२३२)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (१५) कागिसो रबाडा (७)
मालिकावीररोहित शर्मा (भारत)
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाविराट कोहली (८१) क्विंटन डी कॉक (१३१)
सर्वाधिक बळीदीपक चाहर (२)
हार्दिक पंड्या (२)
बोर्न फॉर्चुईन (३)
कागिसो रबाडा (३)
मालिकावीरक्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरू झालेल्या २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येणार आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने फाफ डू प्लेसीला कसोटी तर क्विंटन डी कॉकला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पुर्वी रांचीत खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे पुण्याला हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी पुणे तर तिसरी कसोटी रांचीला खेळविण्यात येणार आहे.

ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.

संघ

कसोटी एकदिवसीय ट्वेंटी२०
भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका

दौऱ्यापुर्वी रूडी सेकंडला दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात त्याच्याजागी हाइनरिक क्लासेनचा समावेश झाला तर ट्वेंटी२० संघात देखील जॉर्ज लिंडेला जॉन-जॉन स्मट्सच्याजागी घेण्यात आले.

सराव सामना

तीन दिवसीय सराव सामना

२६-२८ सप्टेंबर २०१९
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
भारत बोर्ड एकादश
२७९/६घो (६४ षटके)
एडन मार्करम १०० (११८)
धर्मेंद्रसिंग जडेजा ३/६६ (१२ षटके)
२६५/८ (६४ षटके)
श्रीकर भरत ७१ (५७)
केशव महाराज ३/३५ (१३.१ षटके)
सामना अनिर्णित
डॉ. पीव्हीजी राजू आंध्र क्रिकेट असोसिएशन क्रीडा संकुल, विजयनगरम, आंध्र प्रदेश
पंच: के.एन अनंतपद्मनाभन (भा) आणि कृष्णमाचारी श्रिनीवासन (भा)
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१५ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
सामना रद्द
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा, हिमाचल प्रदेश
पंच: नितिन मेनन (भा) आणि सी.के. नंदन (भा)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामने रद्द.


२रा सामना

१८ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
१४९/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५१/३ (१९ षटके)
क्विंटन डी कॉक ५२ (३७)
दीपक चाहर २/२२ (४ षटके)
विराट कोहली ७२* (५२)
तबरेझ शम्सी १/१९ (३ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली, पंजाब
पंच: अनिल चौधरी (भा) आणि चेट्टीतोडी शमशुद्दीन (भा)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • टेंबा बवुमा, बोर्न फॉर्चुईन आणि ॲरिच नॉर्टजे (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


३रा सामना

२२ सप्टेंबर २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१३४/९ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४०/१ (१६.५ षटके)
शिखर धवन ३६ (२५)
कागिसो रबाडा ३/३९ (४ षटके)
दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर, कर्नाटक
पंच: नितिन मेनन (भा) आणि सी.के. नंदन (भा)
सामनावीर: ब्युरन हेंड्रीक्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • रोहित शर्मा (भा) हा ९८ सामन्यांसह ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसरा संयुक्त खेळाडू ठरला.


कसोटी मालिका

१ली कसोटी

भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
५०२/७घो (१३६ षटके)
मयंक अगरवाल २१५ (३७१)
केशव महाराज ३/१८९ (५५ षटके)
४३१ (१३१.२ षटके)
डीन एल्गार १६० (२८७)
रविचंद्रन अश्विन ७/१४५ (४६.२ षटके)
३२३/४घो (६७ षटके)
रोहित शर्मा १२७ (१४९)
केशव महाराज २/१२१ (२२ षटके)
१९१ (६३.५ षटके)
डेन पीट ५६ (१०७)
मोहम्मद शमी ५/३५ (१०.५ षटके)
भारत २०३ धावांनी विजयी
डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
पंच: ख्रिस गॅफने (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे चहापानानंतर दिवसाचा उर्वरीत खेळ होऊ शकला नाही.
  • सेनुरन मुथुसामी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
  • मयंक अगरवालचे (भा) पहिले कसोटी द्विशतक.
  • रविंद्र जडेजाचे (भा) २०० कसोटी बळी पूर्ण.
  • रविचंद्रन अश्विन (भा) ३५० कसोटी बळी घेणारा संयुक्त-जलद गोलंदाज ठरला.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.


२री कसोटी

भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
६०१/५घो (१५६.३ षटके)
विराट कोहली २५४* (३३६)
कागिसो रबाडा ३/९३ (३० षटके)
२७५ (१०५.४ षटके)
केशव महाराज ७२ (१३२)
रविचंद्रन अश्विन ४/६९ (२८.४ षटके)
१८९ (६७.२ षटके)(फॉ/ऑ)
डीन एल्गार ४८ (७२)
उमेश यादव ३/२२ (८ षटके)
भारत १ डाव आणि १३७ धावांनी विजयी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
पंच: ख्रिस गॅफने (न्यू) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: विराट कोहली (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • ॲरिच नॉर्टजे (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.
  • केशव महाराजचे (द.आ.) १०० कसोटी बळी.
  • विराट कोहलीचा (भा) कर्णधार म्हणून ५०वा कसोटी सामना, त्याच्या ७ हजार कसोटी धावा पूर्ण तर कसोटीत ७ द्विशतकं करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
  • या सामन्याच्या निकालामुळे भारताने फ्रिडम चषक पुन्हा जिंकला.
  • कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ४०, दक्षिण आफ्रिका - ०.


३री कसोटी

भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४९७/९घो (११६.३ षटके)
रोहित शर्मा २१२ (२५५)
जॉर्ज लिंडे ४/१३३ (३१ षटके)
१६२ (५६.२ षटके)
झुबायर हमझा ६२ (७९)
उमेश यादव ३/४० (९ षटके)
१३३ (४८ षटके)(फॉ/ऑ)
थेउनिस डि ब्रुइन ३० (४९)
मोहम्मद शमी ३/१० (१० षटके)
भारत १ डाव आणि २०२ धावांनी विजयी
जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची, झारखंड
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: रोहित शर्मा (भारत)


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१२ मार्च २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
सामना रद्द
एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा, हिमाचल प्रदेश
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.


२रा सामना

१५ मार्च २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
सामना रद्द
भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ, उत्तर प्रदेश
  • कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सामना रद्द.

३रा सामना

१८ मार्च २०२०
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
सामना रद्द
ईडन गार्डन्स, कोलकाता, पश्चिम बंगाल
  • कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे सामना रद्द.


१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३