दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१५ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २९ सप्टेंबर, २०१५ – ७ डिसेंबर, २०१५ | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी (ए.दि., टी२०) विराट कोहली (कसोटी) | हाशिम आमला (कसोटी) ए.बी. डी व्हिलियर्स (ए.दि.) फाफ डू प्लेसी (टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अजिंक्य रहाणे (२६६) | ए.बी. डी व्हिलियर्स (२५८) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (३१) | इम्रान ताहिर (१४) | |||
मालिकावीर | रविचंद्रन अश्विन, भारत | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (२५५) | ए.बी. डी व्हिलियर्स (३५८) | |||
सर्वाधिक बळी | भुवनेश्वर कुमार (७) | कागीसो रबाडा (१०) डेल स्टेन (१०) | |||
मालिकावीर | ए.बी. डी व्हिलियर्स, दक्षिण आफ्रिका | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित शर्मा (१२८) | जे.पी. डुमिनी (९८) | |||
सर्वाधिक बळी | रविचंद्रन अश्विन (४) | ॲबी मॉर्केल (३) ख्रिस मॉरीस (३) | |||
मालिकावीर | जे.पी. डुमिनी, दक्षिण आफ्रिका |
दक्षिण आफ्रिकेचा संघ २९ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौऱ्यावर आला. या दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने, ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी२० सामन्यांचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये प्रथमच उभय संघा दरम्यान ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळविली गेली. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच भारताविरुद्ध भारतामध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.
या मालिकेपासून, यापुढे भारत आणि दक्षिण आफ्रिका संघा दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सर्व मालिकांना महात्मा गांधी-नेल्सन मंडेला मालिका म्हणले जाईल. तसेच कसोटी मालिकेस फ्रिडम ट्रॉफी म्हणून संबोधित करण्यात येईल.
संघ
कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका |
|
|
|
|
|
|
सराव सामने
टी२०: भारत अ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ
२९ सप्टेंबर धावफलक |
दक्षिण आफ्रिका १८९/३ (२० षटके) | वि | भारत अ १९३/२ (१९.४ षटके) |
जे.पी. डुमिनी ६८* (३२) हार्दिक पंड्या १/१६ (२ षटके) | मयांक अग्रवाल ८७ (४९) जे.पी. डुमिनी १/२२ (२ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ, फलंदाजी
२ दिवसीयः भारत अध्यक्षीय XI संघ वि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ
नोव्हेंबर ५ - ९, २०१५ धावफलक |
भारत अध्यक्षीय XI संघ | वि | दक्षिण आफ्रिका |
९२/० (३० षटके) चेतेश्वर पुजारा ४९* (९०) |
- नाणेफेक: भारत अध्यक्षीय XI संघ - फलंदाजी
टी२० सामने
१ला टी२० सामना
भारत १९९/५ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २००/३ (१९.४ षटके) |
रोहित शर्मा १०६ (६६) केल अबॉट २/२९ (४ षटके) | जे.पी. डुमिनी ६८* (३४) रविचंद्रन अश्विन १/२६ (४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- श्रीनाथ अरविंद (भा) चे टी२० पदार्पण
- विराट कोहलीच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वांत जलद १००० धावा
२रा टी२० सामना
भारत ९२ (१७.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ९६/४ (१७.१ षटके) |
जे.पी. डुमिनी ३०* (३९) रविचंद्रन अश्विन ३/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- दक्षिण आफ्रिकेच्या डावा दरम्यान प्रेक्षकांनी मैदानावर पाण्याच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केल्यामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला. ज्यामुळे ५१ मिनीटे वाया गेली.
३रा टी२० सामना
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
- २१:३० वाजता निरीक्षण केल्यानंतर ओल्या मैदानामुळे सामना एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला.
एकदिवसीय सामने
१ला एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका ३०३/५ (५० षटके) | वि | भारत २९८/७ (५० षटके) |
ए.बी. डी व्हिलियर्स १०४* (७३) अमित मिश्रा २/४७ (१० षटके) | रोहीत शर्मा १५० (१३३) इम्रान ताहीर २/५७ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
२रा एकदिवसीय सामना
भारत २४७/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २२५ (४३.४ षटके) |
महेंद्रसिंग धोणी ९२* (८६) डेल स्टेन ३/४९ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका २७०/७ (५० षटके) | वि | भारत २५२/६ (५० षटके) |
विराट कोहली ७७ (९९) मॉर्ने मॉर्केल ४/३९ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
४था एकदिवसीय सामना
भारत २९९/८ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २६४/९ (५० षटके) |
विराट कोहली १३८ (१४०) कागीसो रबाडा ३/५४ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
५वा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका ४३८/४ (५० षटके) | वि | भारत २२४ (३५.५ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- १२३ डावांमध्ये ६००० धावा करून, हाशिम आमलाने एकदिवसीय विश्वविक्रम केला.
- भुवनेश्वर कुमारने १० षटकांत १०६ धावा दिल्या. ह्या एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात जास्त धावा होत्या.
फ्रिडम ट्रॉफी
१ला कसोटी सामना
नोव्हेंबर ५ - ९, २०१५ धावफलक |
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
१०९ (३९.५ षटके) स्टीआन वान झील ३६ (८२) रवींद्र जडेजा ५/२१ (११.५ षटके) |
- नाणेफेक: भारत - फलंदाजी
- कागीसो रबाडाचे दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी पदार्पण
२रा कसोटी सामना
नोव्हेंबर १४ - १८, २०१५ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
८०/० (२२ षटके) शिखर धवन ४५* (६२) | ||
- नाणेफेक: भारत - गोलंदाजी
- पावसामुळे दुसऱ्या दिवसापासून खेळ रद्द
३रा कसोटी सामना
नोव्हेंबर २५ - २९, २०१५ धावफलक |
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
७९ (३३.१ षटके) ज्यॉं-पॉल डुमिनी ३५ (६५) रविचंद्रन अश्विन ५/३२ (१६.१ षटके) | ||
- नाणेफेक: भारत - फलंदाजी
- दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ७९ धावा ह्या कसोटी क्रिकेटमधील भारताविरुद्ध कोणत्याही संघाच्या सर्वात कमी धावा होत.
४था कसोटी सामना
डिसेंबर ३ - ७, २०१५ धावफलक |
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी
- अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे १ल्या दिवसाचा खेळ ८४ षटकांनंतर थांबवण्यात आला.
- घरच्या मैदानावर अजिंक्य रहाणेचे पहिलेच शतक आणि ह्या मालिकेत शतक झळकाविणारा तो पहिलाच फलंदाज.
- एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक करणारा अजिंक्य रहाणे हा भारता तर्फे ५ वा व जगातील ८१ वा फलंदाज होय.
संदर्भ आणि नोंदी
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |