दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा २००९-१० | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी | ग्रेम स्मिथ (कसोटी) जॅक कॅलिस (ODIs) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | विरेंद्र सेहवाग (२९०) | हाशिम आमला (४९४) | |||
सर्वाधिक बळी | हरभजन सिंग (१०) | डेल स्टेन (११) | |||
मालिकावीर | हाशिम आमला (द) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सचिन तेंडुलकर (२०४) | ए.बी. डी व्हिलियर्स (२४१) | |||
सर्वाधिक बळी | रविंद्र जडेजा (५) श्रीसंत (५) | लोन्वाबो त्सोत्सोबे (३) जॅक कॅलिस (३) रोलोफ व्हान डेर मेर्वे (३) वेन पार्नेल (३) डेल स्टेन (३) | |||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर (भा) |
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ फेब्रुवारी २०१० मध्ये २-कसोटी सामने आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.
कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर एकदिवसीय मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.
संघ
भारत | दक्षिण आफ्रिका |
---|---|
|
|
कसोटी मालिका
१ली कसोटी
६ – १० फेब्रुवारी धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
२३३ (६४.४ षटके) विरेंद्र सेहवाग १०९ (१३०) डेल स्टेन ७/५१ (१६.४ षटके) | ||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- कसोटी पदार्पण: सुब्रमण्यम बद्रीनाथ (भा) आणि वृद्धिमान साहा (भा).
- हाशिम आमलाच्या २५३ धावा ह्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजातर्फे भारताविरूद्ध सर्वाधिक धावा.
२री कसोटी
१४ – १८ फेब्रुवारी धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
६४३/६घो (१५३ षटके) विरेंद्र सेहवाग १६५ (१७४) मॉर्ने मॉर्केल २/११५ (२६ षटके) | ||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- अल्विरो पीटरसनच्या कसोटी क्रिकेटमधील १०० धावा ह्या दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पणातील तिसऱ्या सर्वाधिक धावा. [१]
- सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागची २४९ धावांची भागीदारी ही इडन गार्डन्सवरील ३ऱ्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी. [२]
- हाशिम आमलाने संपूर्ण मालिकेत केवळ एकदाच बाद होऊन ४९४ च्या सरासरीने ४९४ धावा केल्या. एका कसोटी मालिकेमधील ही वॉली हॅमंडनंतर दुसरी सर्वोत्कृष्ट सरासरी.[३]
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
२१ फेब्रुवारी (दि/रा) धावफलक |
भारत २९८/९ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २९७ (५० षटके) |
जॅक कॅलिस ८९ (९७) रविंद्र जडेजा २/२९ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
२रा एकदिवसीय सामना
२४ फेब्रुवारी (दि/रा) धावफलक |
भारत ४०१/३ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २४८ (४२.५ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- सचिन तेंडुलकरच्या नाबाद २०० धावा ही एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोच्च खेळी आणि पहिले द्विशतक.[४]
- एका एकदिवसीय डावात सर्वाधिक २५ चौकारसुद्धा सचिन तेंडुलकरने मारले.[५]
- भारताची ४०१/३ ही धावसंख्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील नववी सर्वोच्च धावसंख्या[६]
३रा एकदिवसीय सामना
२७ फेब्रुवारी (दि/रा) धावफलक |
दक्षिण आफ्रिका ३६५/२ (५० षटके) | वि | भारत २७५ (४४.३ षटके) |
विराट कोहली ५७ (७१) डेल स्टेन ३/३७ (८ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
दौरा सामना
२-दिवसीयः भारत अध्यक्षीय XI वि. दक्षिण आफ्रिकी
२ – ३ फेब्रुवारी धावफलक |
भारत अध्यक्षीय XI | वि | दक्षिण आफ्रिका |
३५४ (८२ षटके) हाशिम आमला ७२ (१२२) पियुष चावला ४/८८ (१८ षटके) | ||
मिडिया कव्हरेज
दुरचित्रवाणी
- निओ क्रिकेट (थेट) – भारत, बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, हाँग काँग, संयुक्त अरब अमिराती
- दुरदर्शन (थेट) (फक्त एकदिवसीय सामने) - भारत
- स्काय स्पोर्ट्स (थेट) – आयर्लंड आणि युनायटेड किंग्डम
- झी स्पोर्ट्स (थेट) – अमेरिकेची संयुक्त संस्थाने
- सुपरस्पोर्ट (टीव्ही चॅनल) (थेट) – दक्षिण आफ्रिका, केन्या आणि झिम्बाब्वे
- सेटन्टा स्पोर्ट्स ऑस्ट्रेलिया (थेट) - ऑस्ट्रेलिया
- जिओ स्पोर्ट्स (थेट) - पाकिस्तान
- ॲस्ट्रो बॉक्स ऑफिस (पे पर व्ह्यू) - मलेशिया
- स्टारहब (पे पर व्ह्यू) - सिंगापूर
संदर्भ आणि नोंदी
- ^ "दक्षिण आफ्रिकेतर्फे पदार्पणातील सर्वाधिक धावा".
- ^ "इडन गार्डन्स, कोलकाता येथील ३र्या गड्यासाठी सर्वोच्च भागीदारी".
- ^ "कोलकाता मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय" (इंग्रजी भाषेत).
- ^ "एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वाधिक धावा".
- ^ "एकदिवसीय डावात सर्वाधिक चौकार".
- ^ "एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक सांघिक धावसंख्या".
बाह्यदुवे
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |