दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९५२-५३ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ६ – १७ मार्च १९५३ | ||||
संघनायक | जॉफ राबोन | जॅक चीटहॅम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने मार्च १९५३ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशी जिंकली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व जॅक चीटहॅम याने केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
६-१० मार्च १९५३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- एरिक फिशर, टेड म्यूली, लॉरी मिलर आणि बॉब ब्लेर (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१३-१७ मार्च १९५३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- मरे चॅपल, मॅट पूअर आणि एरिक डेम्पस्टर (न्यू) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.