दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००३ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २० जून – ८ सप्टेंबर २००३ | ||||
संघनायक | ग्रॅमी स्मिथ | नासेर हुसेन (पहिली कसोटी) मायकेल वॉन (दुसरी-पाचवी कसोटी; वनडे) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅमी स्मिथ (७१४) | मार्कस ट्रेस्कोथिक (४८७) | |||
सर्वाधिक बळी | मखाया न्टिनी (२३) | जेम्स अँडरसन (१५) | |||
मालिकावीर | अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड) आणि ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका) |
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने २००३ च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. दोन्ही संघांनी झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या त्रिकोणी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही भाग घेतला.
कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली, पहिल्या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला, तर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव करून त्रिकोणी मालिका इंग्लंडने जिंकली.
कसोटी मालिका
पहिली कसोटी
२४–२८ जुलै २००३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
५९४/५घोषित (१४५ षटके) ग्रॅमी स्मिथ २७७ (३७३) ऍशले गिल्स २/१५३ (४२ षटके) | ||
१३४/४घोषित (२६ षटके) ग्रॅमी स्मिथ ८५ (७०) ऍशले गिल्स २/४५ (८ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- दुसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ पावसामुळे ६२ षटकांचा करण्यात आला.
दुसरी कसोटी
३१ जुलै–३ ऑगस्ट २००३ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
१७३ (४८.४ षटके) डॅरेन गफ ३४ (४८) मखाया न्टिनी ५/७५ (१७ षटके) | ||
४१७ (१०७.१ षटके) अँड्र्यू फ्लिंटॉफ १४२ (१४६) मखाया न्टिनी ५/१४५ (३१ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरी कसोटी
१४–१८ ऑगस्ट २००३ धावफलक |
वि | दक्षिण आफ्रिका | |
४४५ (१४६.३ षटके) नासेर हुसेन ११६ (२५१) अँड्र्यू हॉल ३/८८ (२४ षटके) | ||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- जेम्स किर्टली आणि एड स्मिथ (दोन्ही इंग्लंड) यांनी कसोटी पदार्पण केले.
चौथी कसोटी
२१–२५ ऑगस्ट २००३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- कबीर अली (इंग्लंड) आणि मोंडे झोंडेकी (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.
पाचवी कसोटी
४–८ सप्टेंबर २००३ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- या कसोटीनंतर अॅलेक स्ट्युअर्टने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.