दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५१ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | ७ जून – १८ ऑगस्ट १९५१ | ||||
संघनायक | फ्रेडी ब्राउन | डडली नर्स | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
७-१२ जून १९५१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- विली वॅट्सन (इं), जॉन वाइट, जॅकी मॅकग्ल्यू, क्लाइव्ह फान रायनफेल्ड आणि जॉफ्री चब (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
३री कसोटी
५-१० जुलै १९५१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- टॉम ग्रेव्हनी (इं) आणि रॉय मॅकलीन (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
२६-३१ जुलै १९५१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- फ्रँक लोसन, पीटर मे, डॉन ब्रेनन (इं) आणि पर्सी मॅन्सेल (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
१६-१८ ऑगस्ट १९५१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- रसेल एन्डीन (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.