Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२४
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख१४ जून – १९ ऑगस्ट १९२४
संघनायकआर्थर गिलीगन (१ली-३री, ५वी कसोटी)
जॉनी डग्लस (४थी कसोटी)
हर्बी टेलर
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१४-१७ जून १९२४
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
४३८ (१२४ षटके)
जॅक हॉब्स ७६
जॉर्ज पार्कर ६/१५२ (३७ षटके)
३० (१२.३ षटके)
हर्बी टेलर
आर्थर गिलीगन ६/७ (६.३ षटके)
३९० (१४३.४ षटके)(फॉ/ऑ)
बॉब कॅटरॉल १२०
आर्थर गिलीगन ५/८३ (२८ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम

२री कसोटी

२८ जून - १ जुलै १९२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
२३७ (११६ षटके)
बॉब कॅटरॉल १२०
डिक टिल्डेस्ली ३/५२ (२४ षटके)
५३१/२घो (११८ षटके)
जॅक हॉब्स २११
जॉर्ज पार्कर २/१२१ (२४ षटके)
२४० (१२३.४ षटके)
मॅनफ्रेड ससकिंड ५३
डिक टिल्डेस्ली ३/५० (३६ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १८ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • डिक टिल्डेस्ली (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१२-१५ जुलै १९२४
धावफलक
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
३९६ (११६ षटके)
एलियास हेन्ड्रेन १३२
सिड पेगलर ४/११६ (३५ षटके)
१३२ (५१.३ षटके)
हर्बी टेलर ५९*
मॉरिस टेट ६/४२ (१७ षटके)
६०/१ (२२.२ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ २९*
जिम ब्लॅकेनबर्ग १/२३ (१० षटके)
३२३ (१२७ षटके)
हर्बी टेलर ५६
बॉब कॅटरॉल ५६
डिक टिल्डेस्ली ३/६३ (२४ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

२६-२९ जुलै १९२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
११६/४ (६६.५ षटके)
टॉमी वॉर्ड ५०
मॉरिस टेट ३/२४ (२४ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर

५वी कसोटी

१६-१९ ऑगस्ट १९२४
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
वि
३४२ (१२४ षटके)
बॉब कॅटरॉल ९५
मॉरिस टेट ३/६४ (२९ षटके)
४२१/८ (१३१ षटके)
एलियास हेन्ड्रेन १४२
क्लॉड कार्टर ३/८५ (२३ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.