दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २००७
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आयर्लंड दौरा केला आणि एक वनडे खेळली, ती दक्षिण आफ्रिकेने जिंकली.
२४ जून २००७ (धावफलक) |
दक्षिण आफ्रिका १७३/४ (३१ षटके) | वि | आयर्लंड १३१ (३०.५ षटके) |
मॉर्न व्हॅन विक ५२ (८४) अॅलेक्स कुसॅक ३/१५ (४ षटके) | अॅलेक्स कुसॅक ३६* (५६) व्हर्नन फिलँडर ४/१२ (५.५ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रति बाजू ३१ षटकांचा करण्यात आला.
- अॅलेक्स कुसॅक (आयर्लंड), व्हर्नन फिलँडर, थांडी त्शाबाला (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.