दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२ | |||||
झिम्बाब्वे XI | दक्षिण आफ्रिका अ | ||||
तारीख | २५ एप्रिल – १० मे २०२२ | ||||
संघनायक | सिकंदर रझा | हेन्रीच क्लासेन | |||
२०-२० मालिका | |||||
लिस्ट-अ मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (९८) | अँडिल फेहलुक्वायो (१४३) | |||
सर्वाधिक बळी | वेलिंग्टन मासाकाद्झा (६) | लिझाद विल्यम्स (५) |
दक्षिण आफ्रिका अ क्रिकेट संघाने एप्रिल-मे २०२२ दरम्यान पाच २०-२० सामने आणि तीन लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिका अ संघाने झिम्बाब्वे XI संघाबरोबर सदर सामने खेळले. सामन्यांना ट्वेंटी२० आणि लिस्ट-अ दर्जा होता. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब इथे खेळविण्यात आले.
दक्षिण आफ्रिका अ ने लिस्ट-अ मालिका २-१ ने जिंकली.
लिस्ट-अ मालिका
१ला सामना
वि | झिम्बाब्वे XI २६६/६ (४८.५ षटके) | |
- नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
- ४८.५ षटकांनंतर खराब प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. डकवर्थ-लुईस नियम लागू करता झिम्बाब्वे XI ५ धावांनी विजयी.
२रा सामना
वि | झिम्बाब्वे XI ९३/४ (२० षटके) | |
रीझा हेंड्रिक्स १०२ (१०७) टेंडाई चटारा २/४४ (८.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४६.५ षटकांचा करण्यात आला आणि झिम्बाब्वे XI ला २० षटकांमध्ये १४५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
३रा सामना
वि | झिम्बाब्वे XI २५१ (४७.२ षटके) | |
टोनी डी झोर्झी ७८ (९२) वेलिंग्टन मासाकाद्झा ४/४४ (१० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
झिम्बाब्वे XI ११४ (१९.५ षटके) | वि | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
वि | झिम्बाब्वे XI २०२/९ (२० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.
३रा सामना
वि | झिम्बाब्वे XI ४२ (१२ षटके) | |
हेन्रीच क्लासेन ५६ (३१) तनाका चिवंगा ३/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे XI, क्षेत्ररक्षण.
४था सामना
झिम्बाब्वे XI १३५/९ (२० षटके) | वि | |
- नाणेफेक : झिम्बाब्वे XI, फलंदाजी.
५वा सामना
वि | झिम्बाब्वे XI १२०/९ (२० षटके) | |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका अ, फलंदाजी.