Jump to content

दंतेश्वरी मंदिर

मॉं दंतेश्वरी देवी हे छत्तीसगड राज्यात असलेल्या बहुसंख्य आदीवासींचे आराध्यदैवत आहे. हे मंदिर दंतेवाडा येथे आहे. हे जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.[][ चित्र हवे ]

संदर्भ

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर आसमंत पुरवणी पान क्र. ८, "सहजच फिरता फिरता- जगदलपूर" Check |दुवा= value (सहाय्य). १३/११/२०१६ रोजी पाहिले. |first1= missing |last1= (सहाय्य); |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे