Jump to content

द १०० च्या भागांची यादी

द १०० (उच्चार - द हंड्रेड) [] ही एक जेसन रॉथनबर्ग द्वारे विकसित अमेरिकन जागतिक विनाशाच्या नंतर विज्ञान कल्पनारम्य मालिका आहे. हीचा प्रीमियर मार्च १९, २०१४ रोजी झाला. [][][][]. ही मालिका याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. कास मॉर्गन याने २०१३ मध्ये पहिल्यांदा पुस्तक प्रकाशित केले. [] या मालिकेत किशोरवयाच्या गटांनी अवकाशातून येउन प्रथम वसाहत केली आहे.


संदर्भ

  1. ^ Ellis, Kate. "Dangerous planet Earth: The CW's new sci-fi drama 'The 100' premieres". TV Media. 2014-04-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 21, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Bibel, Sara (December 12, 2013). "The CW Sets Midseason Schedule & New Series Premiere Dates; 'The Tomorrow People' Moving to Monday". TV by the Numbers (Press release). 2013-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. December 21, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ James Hibberd (May 9, 2013). "CW orders 3 new sci-fi shows". Entertainment Weekly. 2013-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 10, 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Nellie Andreeva (May 9, 2013). "UPDATE: CW's 'The Tomorrow People', 'The 100', 'Reign' & 'Oxygen' Ordered To Series". Deadline Hollywood. May 10, 2013 रोजी पाहिले.
  5. ^ Cynthia Littleton (May 9, 2013). "CW Orders 4 Dramas; Renews 'Carrie Diaries,' 'Nikita'". Variety. May 10, 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "100, THE (CW)". The Futon Critic. May 10, 2013 रोजी पाहिले.