Jump to content

द सेकंड सेक्स

द सेकंड सेक्स

Le Deuxieme Sex
लेखकसिमोन दि बोव्हा
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)Le Deuxieme Sex
अनुवादककरुणा गोखले
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारस्त्रीवाद
प्रकाशन संस्थापद्मगंध प्रकाशन
प्रथमावृत्ती१ जानेवारी २०१०
विषयस्त्रीवाद
माध्यमप्रिंट
पृष्ठसंख्या५६०
आकारमान व वजन७७० ग्रॅम
आय.एस.बी.एन.978-8186177129

द सेकंड सेक्स[] (इंग्रजी: The Second Sex, फ्रेंच: Le Deuxieme Sex) हे सिमोन दि बोव्हा यांनी १९४९ मध्ये स्त्रीवादावरील फ्रेंच भाषेत लिहिलेले पुस्तक आहे.[] जगातील अनेक प्रमुख भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.

वयाच्या ३८व्या वर्षी सिमोन दि बोव्हा यांनी हे पुस्तक लिहिले असून १९४६ ते १९४९ या कालावधीत संशोधन करून लिखाण करण्यास त्यांना १४ महिने मेहनत घ्यावी लागली. स्त्रीवादी विचारधारेतील सिमोनचे हे पुस्तक स्त्रीवादी अस्तित्ववाद प्रभावीपणे सादर करते, येथे ती सिद्ध करते कि, एक स्त्री जन्माला येत नाही तर ती आयुष्यात वाढत असताना तयार होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "The Second Sex: Plot Overview | SparkNotes". www.sparknotes.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.
  2. ^ "Simone de Beauvoir | Books, Feminism, The Second Sex, Biography, & Facts". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.