द बेस्ट लेड प्लॅन्स (कादंबरी)
द बेस्ट लेड प्लॅन्स | |
लेखक | सिडने शेल्डन |
अनुवादक | अनिल काळे |
भाषा | इंग्लिश |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रथमावृत्ती | इ.स. १९९७ |
द बेस्ट लेड प्लॅन्स (इंग्लिश: The Best Laid Plans ;) ही सिडने शेल्डन या लेखकाने इ.स. १९९७ साली लिहिलेली इंग्लिश कादंबरी आहे. या कादंबरीचा अनिल काळ्यांनी लिहिलेला मराठी अनुवाद इ.स. २००७ साली याच नावाने प्रकाशित झाला.
बाह्य दुवे
- सिडने शेल्डन बुकशेल्फ (इंग्लिश मजकूर)