द फ्री व्हॉइस (पुस्तक)
द फ्री व्हॉईस: ऑन डेमॉक्रसी, कल्चर अँड द नेशन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आणि एनडीटीव्हीचे प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक आहे. भारतातील लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील त्याची पिछेहाट यावर केंद्रीत आहे.[१][२]
द फ्री व्हॉइस | |
लेखक | रवीश कुमार |
भाषा | इंग्रजी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | * गैर-काल्पनिक |
प्रकाशन संस्था | स्पिकिंग टायगर प्रकाशन समूह |
प्रथमावृत्ती | २०१८ |
विषय | समाजकारण-राजकारण |
स्पिकिंग टायगर प्रकाशन समूहाकडून २०१८ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली गेली.[३] पुस्तकाची लोकप्रियता पाहून हिंदी, मराठी, नेपाळी, इत्यादी भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यात आला.[४]
संदर्भ
- ^ Ramani, Priya. "Ravish Kumar's book is required reading for every Indian who stays silent against hate and bigotry". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2022-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Review: Democracy and Debate in the Time of 'IT Cell'". The Wire. 2022-06-04 रोजी पाहिले.
- ^ "The Free Voice: On Democracy, Culture and the Nation". Goodreads (इंग्रजी भाषेत). 2022-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Editions of The Free Voice: On Democracy, Culture and the Nation by Ravish Kumar". www.goodreads.com. 2022-06-04 रोजी पाहिले.