Jump to content

द नाइट्स

"The Nights"
Single by Avicii
from the EP The Days / Nights EP
भाषा{{{भाषा}}}
Released १ डिसेंबर, इ.स. २०१४ (2014-12-01)
गाण्याची शैली
  • Progressive house
  • folktronica
रेकॉर्डिंग कंपनी
  • PRMD
  • Universal
गीतकार
  • Tim Bergling
  • Nicholas Furlong
  • Gabriel Benjamin
  • Jordan Suecof
  • John Feldmann
निर्माते
  • Avicii
  • Arash Pournouri
Avicii singles chronology
"Divine Sorrow"
(2014)
"The Nights"
(२०१४)
"Waiting for Love"
(2015)

द नाईट्स हे स्वीडिश डीजे आणि रेकॉर्ड निर्ता अविसी यांचे एक गाणे आहे. यामध्ये गायक/गीतकार निकोलस फर्लाँग यांचे गायन आहे. १ डिसेंबर २०१४ रोजी हे गीत PRMD म्युझिक आणि युनिव्हर्सल आयलंड द्वारे Avicii च्या The Days/ Nights EP वर प्रदर्शित करण्यात आले. त्यानंतर ११ जानेवारी २०१५ रोजी युनायटेड किंगडममध्ये हे गीत प्रसारित झाले. [] हे गाणे यूके सिंगल्स चार्टवर सहाव्या क्रमांकावर आणि यूके डान्स चार्टवर पहिल्या क्रमांकावर आहे. २३ जानेवारी २०१५ रोजी, Avicii ने "The Nights (Avicii by Avicii)" त्याच्या स्वतःच्या गाण्याचे रिमिक्स प्रदर्शित केले. [] हे गाणे Avicii च्या दुसऱ्या स्टुडिओ अल्बम स्टोरीज (२०१५) च्या यूके आवृत्तीवर दिसते.

संदर्भ

  1. ^ "iTunes - Music - The Nights - Single by Avicii". iTunes. 11 January 2015.
  2. ^ Your EDM Staff (January 2015). "Avicii Remixes Avicii's Latest Single - Your EDM". Your EDM.