द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (निःसंदिग्धीकरण)
द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो या अलेक्झांडर ड्युमाच्या कादंबरीवर आधारित अनेक चित्रपट, मालिका, इ. तयार केले गेले आहेत.
चित्रपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९०८ चित्रपट) - १९०८मधील होबार्ट बॉस्वर्थने काम केलेला मूकपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९१३ चित्रपट) - १९१३मधील जेम्स ओ'नीलने काम केलेला मूकपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९१८ चित्रपट मालिका) - १९१८मधील लेऑन माथोने काम केलेली मूकपट मालिका
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९२९ चित्रपट) - १९२९मधील जीन ॲंजेलोने काम केलेला मूकपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९३४ चित्रपट) - १९३४मधील रॉबर्ट डोनाटने काम केलेला मूकपट
- एल कॉंदे दि मॉन्ते क्रिस्तो (१९४१ चित्रपट) - १९४१मधील आर्तुरो दि कॉर्दोव्हाने काम केलेला तीन तासांचा मूकपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९४३ चित्रपट) - १९४३मधील पिएर रिचर्ड-विल्मने काम केलेला मूकपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९५४ चित्रपट) - १९५४मधील ज्यॉं मरैने काम केलेला चित्रपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९६१ चित्रपट) - १९६१मधील लुईस जूर्दांने काम केलेला चित्रपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (२००२ चित्रपट) - २००२मधील जिम कॅव्हियेझेलने काम केलेला चित्रपट
- द काउंटेस ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९४८ चित्रपट) - १९४८मधील सॉन्या हेनीने काम केलेला चित्रपट
- मास्क ऑफ द ऍव्हेंजर (१९५१ चित्रपट) - १९५१मधील ॲंथोनी क्विनने काम केलेला चित्रपट
- द सन ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९४० चित्रपट) - १९४०मधील लुईस हेवार्डने काम केलेला चित्रपट
- द रिटर्न ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९४६ चित्रपट) - १९४६मधील लुईस हेवार्डने काम केलेला चित्रपट
- द वाइफ ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९४६ चित्रपट) - १९४६मधील लेनोर ऑबर्टने काम केलेला चित्रपट
- द ट्रेझर ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९६१ चित्रपट) - १९६१मधील रोरी कॅल्हूनने काम केलेला चित्रपट
- द रिटर्न ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९६८ चित्रपट) - १९६८मधील पॉल बार्जने काम केलेला चित्रपट
- व्हेटा (१९८६ चित्रपट) - १९८६मधील चिरंजीवीने काम केलेला तेलुगू चित्रपट
- उझ्निक झाम्का इफ (१९८८ चित्रपट) - १९८८मधील व्हिक्टर ऍव्हिलोवने काम केलेला चित्रपट
दूरचित्रवाणी
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९५६ मालिका) - १९५६मधील जॉर्ज डोलेन्झने काम केलेली दूरचित्रवाणीमालिका
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९५८ नाटक) - १९५८मधील हर्ड हॅटफील्डने काम केलेले दूरचित्रवाणी वरील नाटक
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९६४ मालिका) - १९६४मधील ऍलन बाडेलने काम केलेली दूरचित्रवाणीमालिका
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९७५ चित्रपट) - १९७५मधील रिचर्ड चॅम्बरलेनने काम केलेला दूरचित्रवाणीवरील चित्रपट
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९८० मालिका) - १९८०मधील जाक वेबरने काम केलेली दूरचित्रवाणीमालिका
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (१९९८ मालिका) - १९९८मधील जरार्ड देपार्द्यूने काम केलेली दूरचित्रवाणीमालिका
संगीत
- द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (गीत) - नॉइसेट्स या बॅंडचे गीत