Jump to content

द इंडियन एक्सप्रेस

द इंडियन एक्सप्रेस
प्रकारदैनिक
आकारमान४७० × ३१५ मीमी

मालकइंडियन एक्सप्रेस समूह
प्रकाशकइंडियन एक्सप्रेस समूह
मुख्य संपादकशेखर गुप्ता[]
स्थापनाइ.स. १९३१
भाषाइंग्लिश
मुख्यालयभारत मुंबई, महाराष्ट्र, भारत
भगिनी वृत्तपत्रेलोकसत्ता
फायनान्शियल एक्सप्रेस

संकेतस्थळ: इंडियनएक्सप्रेस.कॉम


इंडियन एक्सप्रेस हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे एक लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्र आहे. रामनाथ गोएंका यांनी इ.स. १९३२ साली सर्वप्रथम मद्रास येथून याच्या प्रकाशनाला सुरुवात केली.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "द एक्सप्रेस ग्रुप सिनीअर एडिटर्स" (इंग्रजी भाषेत). 2012-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जून २०१२ रोजी पाहिले.
  2. ^ "द इंडियन एक्सप्रेस" (इंग्रजी भाषेत). 2012-05-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जून २०१२ रोजी पाहिले.