द.ह. अग्निहोत्री
द. ह. अग्निहोत्री (०३ जुलै १९०२ – २२ नोव्हेंबर १९९०)[१] हे भाषाशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक आणि शब्दकोशकार होते.
ग्रंथसंपदा
- मराठी वर्णोच्चार विकास (१९६३)
- महाराष्ट्र संस्कृतीचे तात्त्विक अधिष्ठान (१९७७)
- अभिनव मराठी-मराठी शब्दकोश खंड १ ते ५ (१९८३ ते १९८५)
संदर्भ
संदर्भसूची
- देशपांडे, अजय (२८ ऑगस्ट २०२०). द. ह. अग्निहोत्री. मराठी विश्वकोश. महाराष्ट्र राज्य विश्वकोश-निर्मिति-मंडळ. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.
- देशपांडे, अजय (१९ एप्रिल २०२०). डॉ. द. ह. अग्निहोत्री विस्मरणात गेलेले भाषाशास्त्रज्ञ. लोकमत. दैनिक लोकमत. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी पाहिले.