द.दि. पुंडे
डॉ. दत्तात्रेय दि. पुंडे (जन्म : २६ डिसेंबर १९३४) हे मराठी भाषाविषयक पुस्तके लिहिणारे एक लेखक आहेत. ते पुण्याच्या मॉडर्न कॉलेजात मराठीचे प्राध्यापक होते.
पुंडेंची पुस्तके
द.दि. पुंडे यांची पुस्तके पुस्तक पुस्तके खालीलप्रमाणे आहेत:
- कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा उगम आणि विकास
- गंमत शब्दांची (मुलांसाठी)
- गांवगाडा (नवीन आवृत्तीचे संपादन; पुस्तकाचे मूळ लेखक - त्रिंबक नारायण आत्रे)
- ग्रंथदर्शन
- भयंकर सुंदर मराठी भाषा
- भारतीय साहित्याची संकल्पना (डॉ. चंद्रकांत बांदिवडेकर गौरवग्रंथ, सहसंपादिका - पद्मजा घोरपडे)
- भाषाविज्ञान परिचय (सहलेखक - डॉ. अंजली सरदेसाई, डॉ. स.गं. मालशे
- मराठी वाङ्मयाची सद्यस्थिती (सहलेखिका - डॉ. विद्यागौरी टिळक)
- महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार (संपादित, सहसंपादक - यशवंत सुमंत)
- वाङ्मयेतिहास : एक मुक्त संवाद (सहलेखक - प्रा. गो.म. कुलकर्णी)
- वाड्मयेतिहासाची संकल्पना (संपादित)
- व्यावहारिक मराठी (अभ्यासक्रमातील पुस्तक, सहलेखक - डॉ. कल्याण काळे)
पुरस्कार
मराठी अभ्यास परिषदेचा प्रा. ना.गो. कालेलकर पुरस्कार