द. वि. केसकर
दत्ता वि. केसकर हे एक मराठी गीतकार होते.[ संदर्भ हवा ] त्यांनी लिहिलेली दोन भावगीते ध्वनिमुद्रित झाली आहेत:
- घरात हसरे तार असता मी पाहु कशाला नभाकडे (भावगीत; गायिका : लता मंगेशकर; संगीतकार : वसंत प्रभू)
- प्रतिमा उरी धरूनी मी प्रीतिगीत गावे (भावगीत; गायिका : लता मंगेशकर; संगीतकार : वसंत प्रभू; राग : पटदीप, भीमपलास)