Jump to content

थॉमस मान

थॉमस मान
थॉमस मान
जन्म नाव थॉमस मान
जन्म ६ जून, इ.स. १८७५
मृत्यू १२ ऑगस्ट, इ.स. १९५५
राष्ट्रीयत्वजर्मनी
कार्यक्षेत्र साहित्य
भाषाजर्मन

थॉमस मान (६ जून, इ.स. १८७५ - १२ ऑगस्ट, इ.स. १९५५) हे जर्मन लेखक आणि कादंबरीकार होते.