Jump to content

थॉमस पेल्हाम-होल्स

थॉमस पेल्हाम-होल्स

कार्यकाळ
२ जुलै १७५७ – २६ मे १७६२
राजा दुसरा जॉर्ज
तिसरा जॉर्ज
मागील विल्यम कॅव्हेन्डिश
पुढील जॉन स्टुअर्ट
कार्यकाळ
१६ मार्च १७५४ – १६ नोव्हेंबर १७५६
मागील हेन्‍री पेल्हाम
पुढील विल्यम कॅव्हेन्डिश

जन्म २१ जुलै १६९३ (1693-07-21)
लंडन, इंग्लंड
मृत्यू १७ नोव्हेंबर, १७६८ (वय ७५)
लंडन
सही थॉमस पेल्हाम-होल्सयांची सही

थॉमस पेल्हाम-होल्स, न्यूकॅसलचा पहिला ड्यूक (इंग्लिश: Thomas Pelham-Holles, 1st Duke of Newcastle; २१ जुलै १६९३ - १७ नोव्हेंबर १७६८) हा युनायटेड किंग्डमचा चौथा पंतप्रधान होता. थॉमस हा हेन्‍री पेल्हाम ह्या ब्रिटिश पंतप्रधानाचा थोरला भाऊ होता व धाकटा भाऊ हेन्‍रीच्या मृत्यूनंतर थॉमस पंतप्रधान झाला.