Jump to content

थॉमस कार्लाईल

थॉमस कार्लाईल (४ डिसेंबर, १७९५:स्कॉटलँड - ५ फेब्रुवारी, १८८१:लंडन, इंग्लंड) हा स्कॉटिश लेखक, तत्त्वज्ञ, गणितज्ञ आणि शिक्षक होता.