थिविम रेल्वे स्थानक
थिवीं थिवीं कोकण रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | म्हापसा-बिचोळी रस्ता, थिवीं, उत्तर गोवा जिल्हा, गोवा |
गुणक | 15°37′51″N 73°52′37″E / 15.6307°N 73.8769°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | २३ मी |
मार्ग | कोकण रेल्वे |
फलाट | २ |
इतर माहिती | |
उद्घाटन | १९९७ |
विद्युतीकरण | नाही |
Accessible | साचा:Access icon |
संकेत | THVM |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
चालक | कोकण रेल्वे |
विभाग | कोकण रेल्वे |
स्थान | |
थिवीं |
थिवीं रेल्वे स्थानक हे गोव्याच्या थिवीं (Thivim) शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर असलेले हे स्थानक उत्तर गोव्यातील महत्त्वाचे स्थानक आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
येथून एकही गाडी सुरू होत नाही. येथे ३८ गाड्यांना थांबा आहे.