Jump to content

थावरचंद गेहलोत

थावरचंद गेहलोत

विद्यमान
पदग्रहण
११ जुलै २०२१
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा बसवराज बोम्मई
मागील वजुभाई वाला

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री
कार्यकाळ
२६ मे २०१४ – ७ जुलै २०२१
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील मल्लिकार्जुन खर्गे
पुढील वीरेंद्र कुमार खटीक

सभागृह नेते (राज्यसभा)
कार्यकाळ
११ जून २०१९ – ७ जुलै २०२१
मागील अरुण जेटली
पुढील पियुष गोयल

कार्यकाळ
३ एप्रिल २०१२ – ७ जुलै २०२१
मतदारसंघ मध्य प्रदेश

कार्यकाळ
१९९६ – २००९
मागील फुलचंद वर्मा
पुढील बरखास्त
मतदारसंघ शाजापूर, मध्य प्रदेश

जन्म १८ मे, १९४८ (1948-05-18) (वय: ७६)
रुपेता, नागदा, मध्य भारत एजन्सी, भारताचे अधिराज्य (सध्याचे मध्य प्रदेश, भारत)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अनिता गेहलोत
अपत्ये
निवास राजभवन, बंगळुरु, कर्नाटक
धर्म हिंदू

थावरचंद गेहलोत (जन्म १८ मे १९४८) हे एक भारतीय राजकारणी आहेत जे कर्नाटकचे वर्तमान आणि 19 वे राज्यपाल आहेत. २०१४ ते २०२१ पर्यंत त्यांनी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री म्हणूनही काम केले. ते भारतीय संसदेच्या वरच्या सभागृहात राज्यसभा सभागृह नेते देखील होते.[]

संदर्भ

  1. ^ "Who is Thawarchand Gehlot, the 19th Governor of Karnataka?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2021-07-12. 2022-01-17 रोजी पाहिले.