Jump to content

थायलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे दौरा, २०२१

थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता स्पर्धेसाठी सराव व्हावा म्हणून १८ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान चार ५० षटकांचे सामने आणि तीन अधिकृत महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी प्रथम झिम्बाब्वेचा दौरा केला. झिम्बाब्वेमध्ये मालिका झाल्यावर थायलंड संघ दक्षिण आफ्रिका महिला उभारता संघाविरुद्ध पाच ५० षटकांचे आणि तीन २० षटकांचे सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला.

झिम्बाब्वे महिला वि थायलंड महिला

थायलंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१
झिम्बाब्वे महिला
थायलंड महिला
तारीख१८ – ३० ऑगस्ट २०२१
संघनायकमेरी-ॲन मुसोंडानरुएमोल चैवाई
२०-२० मालिका
निकालथायलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाचिपो मुगेरी (६३) नत्ताकन चांतम (११०)
सर्वाधिक बळीलॉरेन त्शुमा (५) नत्ताया बूचाथम (१०)

थायलंड महिला संघ हरारेत १० ऑगस्ट २०२१ रोजी दाखल झाला. त्यानंतर एक आठवडा विलगीकरणात राहिल्यानंतर मालिकेला सुरुवात झाली. झिम्बाब्वे महिलांनी पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत विजयी सुरुवात केली. थायलंडने दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करत झिम्बाब्वेवर २२ धावांनी विजय मिळवत मालिका १-१ अश्या स्थितीत आणून ठेवली. तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना थायलंडची १४/५ अशी स्थिती झालेली असताना कर्णधार नरुएमोल चैवाईच्या नाबाद शतकाच्या जोरावर थायलंडने सन्मानीत धावसंख्या उभारली, परंतु झिम्बाब्वेने पाच गडी राखून सामना जिंकला. चौथ्या आणि अखेरच्या सामन्यात थायलंडने विजय मिळवला आणि चार ५० षटकांच्या सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत यजमान झिम्बाब्वेने पहिला सामना जिंकत पुन्हा एकदा विजयी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात मिळवलेला विजय हा झिम्बाब्वे महिलांचा महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यातला सलग पंधरावा विजय होता. दुसरा सामना थायलंडने जिंकला आणि एक सामना शेष राहत मालिका १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. तिसरा आणि अखेरचा निर्णायक सामना देखील २४ धावांनी जिंकत थायलंडने मालिका २-१ ने जिंकली.

५० षटकांचे सामने

१८ ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१९९/४ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२००/३ (४५ षटके)
नरुएमोल चैवाई ६७* (१२०)
जोसेफिन कोमो २/३७ (१० षटके)
झिम्बाब्वे महिला ७ गडी राखून विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.

२० ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२२९/९ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२०७/९ (५० षटके)
नत्ताया बूचाथम ५४ (५८)
जोसेफिन कोमो ५/३५ (१० षटके)
थायलंड महिला २२ धावांनी विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

२२ ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१८९/७ (५० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९२/५ (४३.३ षटके)
नरुएमोल चैवाई १००* (१३३)
जोसेफिन कोमो ५/३५ (१० षटके)
झिम्बाब्वे महिला ५ गडी राखून विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.

२४ ऑगस्ट २०२१
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२१२/८ (५० षटके)
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
२१३/५ (४६.१ षटके)
थायलंड महिला ५ गडी राखून विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

२७ ऑगस्ट २०२१
११:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१०४/४ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०७/९ (१९.३ षटके)
झिम्बाब्वे महिला १ गडी राखून विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वे आणि थायलंड मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • थायलंडने झिम्बाब्वे मध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • झिम्बाब्वेने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात थायलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२रा सामना

२८ ऑगस्ट २०२१
११:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१५४/३ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०१ (१९.३ षटके)
नत्ताकन चांतम ८८* (६५)
लॉरेन त्शुमा २/२७ (४ षटके)
थायलंड महिला ५३ धावांनी विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
  • थायलंडने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • लॉरेन त्शुमा (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

३० ऑगस्ट २०२१
११:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
१३४/५ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१०७/७ (२० षटके)
चानिदा सुत्थिरुआंग ४६* (२८)
लॉरेन त्शुमा ३/१४ (४ षटके)
थायलंड महिला २७ धावांनी विजयी.
ताकशिंगा स्पोर्ट्स क्लब मैदान, हरारे
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि क्रिस्टोफर फिरी (झि)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.
  • न्याशा ग्वानझुरा (झि) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला वि थायलंड महिला

थायलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला
थायलंड महिला
तारीख५ – १९ सप्टेंबर २०२१
संघनायकअँड्री स्टाइननरुएमोल चैवाई

झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाबरोबरची मालिका संपताच थायलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ पाच ५० षटकांचे सामने आणि तीन २० षटकांचे अनौपचारिक सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत १ सप्टेंबर २०२१ रोजी दाखल झाला. ह्या मालिकेतील सर्व सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाच्याऐवजी दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला क्रिकेट संघाद्वारे खेळले गेले असल्याने सामन्यांना कोणताही आंतरराष्ट्रीय दर्जा नव्हता. सर्व सामने पॉचेफस्ट्रूम मधील सेन्वेस पार्क या मैदानावर खेळविण्यात आले.

५० षटकांचे सामने

५ सप्टेंबर २०२१
०९:३०
धावफलक
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
१४७ (४१.२ षटके)
नत्ताकन चांतम ३४
खायाकाझी माथे ३/३५
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला ४५ धावांनी विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
  • नाणेफेक : थायलंड महिला, क्षेत्ररक्षण.

७ सप्टेंबर २०२१
१०:३०
धावफलक
थायलंड Flag of थायलंड
२७७/६ (५० षटके)
वि
नत्ताकन चांतम ११३ (१४१)
लिआ जोन्स ३/५४ (१० षटके)
ॲनेरी डेर्कसन ४७ (७६)
नत्ताया बूचाथम ४/२९ (८.३ षटके)
थायलंड महिला ६८ धावांनी विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: मरे ब्राउन (द.आ.) आणि मझीझी गोम्पू (द.आ.)
सामनावीर: नत्ताकन चांतम (थायलंड)
  • नाणेफेक : थायलंड महिला, फलंदाजी.

९ सप्टेंबर २०२१
१०:३०
धावफलक
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
२४३/५ (४८.४ षटके)
फे टूनीक्लीफ ७० (८७)
नत्ताया बूचाथम ३/४५ (९.२ षटके)
नत्ताकन चांतम १२० (१२६)
बुलुमको बनेटी ३/५९ (१० षटके)
थायलंड महिला ५ गडी राखून विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: मझीझी गोम्पू (द.आ.) आणि बोंगिले सोडुमो (द.आ.)
सामनावीर: नत्ताकन चांतम (थायलंड)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला, फलंदाजी.

११ सप्टेंबर २०२१
१०:३०
धावफलक
वि
थायलंडचा ध्वज थायलंड
२३१/८ (५० षटके)
नरुएमोल चैवाई ८० (१०४)
डेल्मी टकर ३/३७ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला २३ धावांनी विजयी.
सेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूम
पंच: मरे ब्राउन (द.आ.) आणि बोंगिले सोडुमो (द.आ.)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका उदयोन्मुख महिला, फलंदाजी.


२० षटकांचे सामने