थळ
?थळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अलिबाग |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
थळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन
१)थळ गावाच्या वेशीवरील टेकडीवर असलेले दत्त मंदिर, २)थळ लाटी येथील काळभैरव मंदिर साधारण पणे ४०० वर्षे जुने, याचा पुरावा म्हणून मंदिराच्या आतील भागातील लाकडी तुळईवरील कोरलेला लेख याचा पुरावा आज ही पहायला मिळतो. नुकतेच येथील रहिवाशांनी सहवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला ३)येथूनच जवळ समुद्रात खांदेरी ,ऊंदेरी हे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समुद्रात बांधलेले किल्ले आहेत,त्यातील खांदेरीच्या किल्ल्यावर जाण्यासाची सोय होऊ शकते ४)गावाच्या कोळीवाड्याच्या टोकास खूबलढा किल्ला होता त्याचे काहि अवशेष आजही पहावयास मिळतात.
नागरी सुविधा
जवळपासची गावे
संदर्भ
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/