Jump to content

थट्टेकड पक्षी अभयारण्य

थट्टेकड पक्षी अभयारण्य
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
थट्टेकडमधील मलबार धनेश पक्षी.
थट्टेकडमधील मलबार धनेश पक्षी.
थट्टेकड पक्षी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
थट्टेकड पक्षी अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
थट्टेकड पक्षी अभयारण्य
ठिकाण कोतमंगलम तालुका, एर्नाकुलम, केरळ, भारत
जवळचे शहरकोची
गुणक10°34′0″N 76°43′0″E / 10.56667°N 76.71667°E / 10.56667; 76.71667गुणक: 10°34′0″N 76°43′0″E / 10.56667°N 76.71667°E / 10.56667; 76.71667
क्षेत्रफळ २५.१६ चौरस किमी (९.७१ चौ. मैल)
स्थापना १९८३


थट्टेकड पक्षी अभयारण्य हे केरळ राज्याच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोतमंगलम तालुक्यातील २५ चौ.किमी क्षेत्रफळाचे पक्षी अभयारण्य आहे. ते केरळ राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य होते. भारतातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांनी भारतीय द्वीपकल्पातील सर्वात समृद्ध पक्षी आवास असे या अभयारण्याचे वर्णन केले होते. थट्टेकड याचा शब्दशः अर्थ समतल जंगल असा होतो. नावाप्रमाणे हे अभयारण्य केरळमधील सर्वात लांब पेरियार नदीच्या उपनद्यांतील समतल भागातले सदाहरित जंगल आहे.

पक्षी

संदर्भ

  • स्वर्ण व्ही. व रामकृष्णा एस. "एका जादुई वर्षावनात (इंग्रजी मजकूर)".