Jump to content

थँक्सगिव्हिंग

थॅंक्सगिव्हिंग दिवस (आभारप्रदर्शन) हा प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थानेकॅनडा ह्या देशांमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे. दरवर्षी अमेरिकेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तर कॅनडामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा सण साजरा केला जातो. हा दिवस "टर्की डे" म्हणून देखील ओळखला जातो.