Jump to content

त्शेरिंग तोब्गे

त्शेरिंग तोब्गे

भूतान ध्वज भूतानचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
३० जुलै २०१३
राजा जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
मागील जिग्मे थिन्ले

संसद विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
२१ एप्रिल २००८ – २० एप्रिल २०१३

जन्म १९ सप्टेंबर, १९६५ (1965-09-19) (वय: ५८)
हा जिल्हा, भूतान
राजकीय पक्ष जनतेचा लोकशाही पक्ष
गुरुकुल पिट्सबर्ग विद्यापीठ
हार्वर्ड विद्यापीठ
तोब्गे व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काठमांडू येथील १८व्या सार्क शिखर परिषदेदरम्यान

त्शेरिंग तोब्गे ( १९ सप्टेंबर १९६५) हा भूतान देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. तो जुलै २०१३ पासून पंतप्रधानपदावर आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे