त्लास्काला
त्लास्काला Tlaxcala | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
त्लास्कालाचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | त्लास्काला | ||
क्षेत्रफळ | ३,९९१ चौ. किमी (१,५४१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ११,९८,३९४ | ||
घनता | ३०० /चौ. किमी (७८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-TLA | ||
संकेतस्थळ | http://www.tlaxcala.gob.mx |
त्लास्कालाचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य (स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Tlaxcala) हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. देशाच्या मध्य-पूर्व भागात वसलेले त्लास्काला हे आकाराने मेक्सिकोचे सर्वात लहान राज्य आहे. त्लास्काला ह्याच नावाचे शहर ही त्लास्कालाची राजधानी आहे.
बाह्य दुवे
- राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)