त्रिग्वे ली
त्रिग्वे हल्वदन ली (जुलै १६, इ.स. १८९६ - डिसेंबर ३०, इ.स. १९६८) हा नॉर्वेचा राजकारणी आणि लेखक होता. हा नॉर्वेच्या परागंदा सरकारमधील परराष्ट्रमंत्री होता. इ.स. १९४६ ते इ.स. १९५२ दरम्यान ली संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "About Trygve Lie (Trygve Lie Gallery)". 2011-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-03-30 रोजी पाहिले.