Jump to content

त्युमेन ओब्लास्त

त्युमेन ओब्लास्त
Тюменская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

त्युमेन ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
त्युमेन ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउरल
स्थापनाऑगस्ट १४, १९४४
राजधानीत्युमेन
क्षेत्रफळ१४,३५,२०० चौ. किमी (५,५४,१०० चौ. मैल)
लोकसंख्या३२,६४,८४१
घनता२.३ /चौ. किमी (६.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-TYU
संकेतस्थळhttp://admtyumen.ru/

त्युमेन ओब्लास्त (रशियन: Тюменская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे. यमेलो-नेनेत्सखान्ती-मान्सी हे दोन स्वायत्त ऑक्रूग त्युमेन ओब्लास्तच्या प्रशासकीय अखत्यारीत येतात.

त्युमेन हे रशियाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. येथील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या सात पट आहे.


बाह्य दुवे