Jump to content

तोरणमाळ

  ?तोरणमाळ

महाराष्ट्र • भारत
Map

२१° ५२′ ४८″ N, ७४° २७′ ३६″ E

प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• १,१५५ मी
जिल्हानंदुरबार
तालुका/केअक्राणी
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• ४२५४०९
• +०२५६५

तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्‍यातील अक्राणी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे.

तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात वसलेले आहे.

अतिदुर्गम भागात असल्याने व जवळपास कोणतेही मोठे शहर नसल्याने पर्यटक संख्या कमीच असते. पण त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

तोरणमाळ दृष्य
यशवंत तलाव

विशेष वर्णसहाय्य

काय पहाल

  • सिताखाई पॉइंट व धबधबा
  • यशवंत तलाव
  • कमळ तलाव
  • मछ्छिंद्रनाथाची गुहा
  • गोरक्षनाथाची यात्रा (महाशिवरात्र)
  • गिरीभ्रमणा साठी खडकी ट्रेल व सिताखाई ट्रेल.

कसे जाल

  • शहाद्या पासून ४७ कि.मी. (नाशिक - शहादा २०० कि.मी.)
  • पश्चिम लोहमार्गा वरील नंदुरबार किंवा दोंडाइचा स्थानक ते शहादा - ३० कि.मी.

योग्य काळ

  • कोणत्याही महिन्यात भेट देण्यास योग्य हवामान. In winter season is best

राहण्याची सोय

  • वन विभागाचे विश्रामगृह
  • सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह
  • तोरणमाळ हिल रिसॉर्ट (२० खोल्या)

हवामान

महाराष्ट्रातील क्रम.2 थंड हवेचा ठिकाण

लोकजीवन

(शेती करतात)

नागरी सुविधा

जवळपासची गावे

गोराबा, केलापणी, खडकी,

जवळची दुकाने

सचिन किराणा दुकान तोरणमाळ

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate