Jump to content

तोडी

हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

हा राग तोडी थाटातून उत्पन्न होतो. याला 'मिया की तोडी' किंवा 'पंचमवाली तोडी' असेही म्हणले जाते.

तोडी रागातली काही गीते

  • चंद्र आहे धूसर, धूसर आहे रात