Jump to content

तोडा भाषा

तोडा
தோதா
स्थानिक वापरभारत ध्वज भारत
प्रदेशनिलगिरी
लोकसंख्या १,६००
भाषाकुळ
द्राविडी[]
  • द्रविड़ भाषा-परिवार
    • तमिळ-कन्नड़ भाषा
      • तमिळ-कोडगु भाषा
        • तोडा-कोटा भाषा
          • तोडा भाषा
भाषा संकेत
ISO ६३९-३tcx

तोडा भाषा (तामिळ: தோடா, इंग्रजी: Toda) ही भारतातील द्राविड भाषासमूहातील तामिळ-कन्नड शाखेतील एक बोली भाषा आहे. ही भाषा तामिळनाडू राज्यातील निलगिरी प्रांतात राहणाऱ्या तोडा समाजात बोलली जाते. इ.स. २००१ मधील जनगणनेनुसार २००१ सध्या केवळ १,६०० लोकं ही भाषा बोलतात.[][][][]

संदर्भ

  1. ^ "TODA" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Emeneau, Murray B. 1984. Toda Grammar and Texts. American Philosophical Society, Memoirs Series, 155. Philadelphia: American Philosophical Society.
  3. ^ Siniša Spajić, Peter Ladefoged, P. Bhaskararao, 1994. "The rhotics of Toda". In UCLA Working Papers in Phonetics 87: Fieldwork Studies of Targeted Languages II.
  4. ^ "तोडा". २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "THE TRUTH ABOUT THE TODAS" (इंग्रजी भाषेत). २६ मार्च २०२१ रोजी पाहिले.