Jump to content

तोंड

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

पूर्ण उघडलेले तोंड
मिटलेले तोंड


आजार

  • तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. वर वर साधा दिसणारा हा त्रास माणसाला अगदी जेरीस आणतो. अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.
  • तोंड व पायाचा रोग-खरकुत (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्‍यासारख्‍या खुरे असलेल्‍या जनावरांमध्‍ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्‍त संसर्गजन्‍य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्‍ये स्‍थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्‍पादकतेत् दुसऱ्या देशांमध्‍ये निर्यात करण्‍यावर प्रतिबंध असल्‍यामुळे त्यामूळे उत्‍पादकतेमध्‍ये कमतरता आल्‍याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते.
  • खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात.