Jump to content

तैदाँग नदी

तैदाँग नदी

तैदॉॅंग नदी उत्तर कोरियातील एक नदी आहे. देशाची राजधानी प्याँगयाँग या नदीकाठी आहे. ही नदी रँग्रिम पर्वतरांगेत उगम पावते आणि नैऋत्येकडे वाहत कोरियाच्या आखाताला मिळते.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Suh, Dae-Sook (1987) "North Korea in 1986: Strengthening the Soviet Connection" Asian Survey 27(1): pp. 56-63, page 62