तैत्तरीय शाखा
तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.
- यात ८ 'कांड' आहेत.पुढे याची विभागणी 'प्रपाठकात' केली आहे.प्रपाठकात पुढे ऋचा आहेत.यातील काही ऋचांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वेद | |
---|---|
ऋग्वेद • यजुर्वेद •सामवेद • अथर्ववेद |