तेहरी गढवाल हा उत्तराखंड राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. यात चौदा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत -
देहरादून जिल्हा:
चक्राटा विधानसभा मतदारसंघ | देहरादून छावणी विधानसभा मतदारसंघ | मसूरी विधानसभा मतदारसंघ |
रायपूर विधानसभा मतदारसंघ (उत्तराखंड) | राजपूर रोड विधानसभा मतदारसंघ | साहसपूर विधानसभा मतदारसंघ |
विकासनगर विधानसभा मतदारसंघ |
तेहरी गढवाल जिल्हा:
धनौल्टी विधानसभा मतदारसंघ | तेहरी विधानसभा मतदारसंघ |
घंसाली विधानसभा मतदारसंघ | प्रतापनगर विधानसभा मतदारसंघ (उत्तराखंड) |
उत्तरकाशी जिल्हा:
गंगोत्री विधानसभा मतदारसंघ | यमुनोत्री विधानसभा मतदारसंघ | पुरोला विधानसभा मतदारसंघ |
हे सुद्धा पहा