Jump to content

तेलेफोनिका

तेलेफोनिका एस.ए. स्पेनमधील दूरध्वनी कंपनी आहे. युरोप, आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत कार्यरत असलेली ही कंपनी जगातील सहाव्या क्रमांकाची भ्रमणध्वनी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९२४मध्ये झाली.