Jump to content

तेलंगणा विधानसभा निवडणूक, २०१४

तेलंगणा विधानसभा निवडणूक, २०१४
भारत
२००९ ←
३० एप्रिल २०१४→ २०१९

तेलंगणा विधानसभेच्या सर्व ११९ जागा
बहुमतासाठी ६० जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता के. चंद्रशेखर रावरघू विरा रेड्डी अकबरुद्दीन ओवैसी
पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती काँग्रेसऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
जागांवर विजय ९० १३

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

-
-

निर्वाचित मुख्यमंत्री

के. चंद्रशेखर राव
टी.आर.एस.

तेलंगणा विधानसभा निवडणूक २०१४ ही भारताच्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ३० एप्रिल २०१४ रोजी एकाच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यावाहिल्या तेलंगणा विधानसभेमधील सर्व ११९ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

२०१४ लोकसभा निवडणुकांच्या सोबतच घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीत के. चंद्रशेखर रावांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राष्ट्रीय समितीने ९० जागांवर विजय मिळवून जोरदार प्रदर्शन केले.

निकाल

पक्ष जागा
तेलंगणा राष्ट्र समिती 90
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस13
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन7
भारतीय जनता पक्ष5
तेलुगू देसम पक्ष 3
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे