तेल
तेलबिया वाफवून व मग त्या चरकात पिळून त्यातून निघणाऱ्या द्रव पदार्थास तेल अथवा खाद्यतेल असे म्हणतात. पृथ्वीच्या पोटातून निघणाऱ्या तेलास खनिज तेल असे म्हणतात.
हे सुद्धा बघा
- गोडे तेल
- तिळाचे तेल
- मोहरीचे तेल
- करडईचे तेल
- पाम तेल
- खोबरेल तेल
- फोडणी
- माका
- जवस
- ऑलिव्ह तेल