Jump to content

तेरितॉर दे बेल्फॉर

तेरितॉर दे बेल्फॉर
Territoire de Belfort
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

तेरितॉर दे बेल्फॉरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
तेरितॉर दे बेल्फॉरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशफ्रांश-कोंते
मुख्यालयबेल्फोर
क्षेत्रफळ६०९ चौ. किमी (२३५ चौ. मैल)
लोकसंख्या१,४१,९५८
घनता२३३ /चौ. किमी (६०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-90

तेरितॉर दे बेल्फॉर (फ्रेंच: Territoire de Belfort) हा फ्रांस देशाच्या फ्रांश-कोंते प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रांसच्या पूर्व भागात वसला आहे. २००६ सालच्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,४४,६०० असून पैकी सुमारे ५०,०० व्यक्ती बेल्फोरमध्ये राहतात.

बाह्य दुवे

फ्रांश-कोंते प्रदेशातील विभाग
दूब  · श्युरॅ  · ऑत-सॉन  · तेरितॉर दे बेल्फॉर