तेमुजीन उगे हा एक तातार योद्धा होता. त्याला ठार केल्याच्या आनंदात चंगीझ खानच्या वडिलांनी त्याचे नाव तेमुजीन ठेवले.