तेजेंद्र खन्ना
तेजेंद्र खन्ना (डिसेंबर १६, इ.स. १९३८ - ) हे एप्रिल २००७ पासून जुलै २०१३ पर्यंत दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर होते. हे दिल्ली विद्यापीठ, इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, गुरू गोबिंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू होते.