तेजस एक्सप्रेस
तेजस एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेतर्फे चालविल्या जाणा-या विविध प्रकारच्या गाड्यांपैकी एक प्रकारची गाडी आहे.22119 आणि 22120 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस आहे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटे आणि मडगावला पोहोवते
२२ मे २०१७ रोजी या गाडीची सुरुवात झाली.
वैशिष्ट्ये
- अतिशय वेगवान
- पूर्णतः वातानुकूलित
- अत्याधुनिक सोयीसुविधा
तेजस एक्स्प्रेस प्रकारच्या गाड्या
- गाडी क्र. २२११९ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - करमळी तेजस एक्सप्रेस (२४ मे २०१७ पासून)
- गाडी क्र. २२१२० करमळी - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस (२३ मे २०१७ पासून)
- गाडी क्र.१२५८५ लखनऊ जं.- आनंद विहार टर्मिनल तेजस एक्सप्रेस
- गाडी क्र. १२५८६ आनंद विहार टर्मिनल तेजस एक्सप्रेस - लखनऊ जं.
- गाडी क्र. ८२९०१ मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस
- गाडी क्र. ८२९०२ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस