Jump to content

तेकिर्दा प्रांत

तेकिर्दा प्रांत
Tekirdağ ili
तुर्कस्तानचा प्रांत

तेकिर्दा प्रांतचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
तेकिर्दा प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देशतुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
प्रदेशमार्मारा
राजधानीतेकिर्दा
क्षेत्रफळ६,२१८ चौ. किमी (२,४०१ चौ. मैल)
लोकसंख्या८,५२,३२१
घनता१२६ /चौ. किमी (३३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२TR-59
संकेतस्थळtekirdag.gov.tr
तेकिर्दा प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

तेकिर्दा (तुर्की: Tekirdağ ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या वायव्य भागातील मार्माराच्या समुद्र किनाऱ्यावर मार्मारा प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख आहे. तेकिर्दा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.


बाह्य दुवे