तूतुकुडी
तूत्तुक्कुडी [तमिळ:தூத்துக்குடி इंग्रजी:Tuticorin /Thoothukudi ]भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.तूत्तुक्कुडिची ओळख मोत्याचे शहर अशी देखील आहे.तूत्तुक्कुडि हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण व महानगरपालिका असलेले मुख्य शहर आहे.
हे शहर तूतुकुडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.