Jump to content

तुळशी बाग

तुळशी बाग महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. महात्मा फुले मंडईजवळील या भागात अनेक छोटे विक्रेते आहेत.

येथील गणपती पुण्यातील गणेशोत्सवामधील मानाचा तिसरा गणपती आहे